अर्थ : पदार्थाला पुढे नेण्यासाठी मागून जोर लावणे.
उदाहरण :
खेळता खेळता अचानक त्याने मला ढकलले
पर्यायवाची : धक्का देणे, रेटणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या दिशेने जाण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरण :
लिबियातील नागरी युद्धाने त्याला गरीबी आणि उपासमारीच्या दिशेने ढकलले.
पर्यायवाची : ढकलून देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :