अर्थ : काम करण्याची इच्छा नसलेला.
उदाहरण :
आळशी माणूस कधीही प्रगती करू शकत नाही
पर्यायवाची : आळशी, आळसट, मैंद, सुस्त
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसे काम करने की इच्छा न होती हो।
आलसी व्यक्ति कभी भी कोई काम समय पर पूरा नहीं करता।