सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एका बाजूला वाकणे.
उदाहरण : सूर्य पश्चिमेकडे कलला
पर्यायवाची : कलणे, झुकणे
अर्थ : ध्येय वा नेम यांपासून चुकणे.
उदाहरण : त्याचा निश्चय कधीच ढळला नाही
पर्यायवाची : चळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
निश्चय या विचार पर दृढ़ न रहना।
अर्थ : एखाद्या लोभास बळी पडणे.
उदाहरण : पैशाची रास पाहून त्याचा संयम ढळला.
पर्यायवाची : गारठणे, घसरणे
लोभ से प्रवृत्त होना।
अर्थ : अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्तीच्या दिशेने जाणे.
उदाहरण : रात्र केव्हा सरली ते कळलेच नाही. राजेसाहेबांचे वय सरले तरी त्यांची रसिकता कमी झाली नाही.
पर्यायवाची : सरणे
अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्ति की ओर बढ़ना।
इंस्टॉल करें