सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : चालताना दोन्ही पायांत, पायांच्या तळव्यात पडणारे अंतर.
उदाहरण : तो लांबलांब पावले टाकत चालतो
पर्यायवाची : टांग, ढेंग, पाऊल
अर्थ : उभे राहिले असता दोन पायांतील(मांड्यांमधील) अंतर.
उदाहरण : त्याला पहिलवानाने ढेंगांत आवळले
पर्यायवाची : ढेंग
इंस्टॉल करें