अर्थ : जमिनीचा उतरतेपणा.
उदाहरण :
उतारावर येताच मी पेडल मारण्याचे बंद केले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्यात शौच्यास पातळ होते तो एक रोग.
उदाहरण :
उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे त्याला जुलाब होऊ लागले
पर्यायवाची : जुलाब, झाडा, दस्त, रेच, हगवण
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक रोग जिसमें लगातार पतला पखाना आता है।
वह डाक्टर के पास दस्त की दवा लेने गया है।Frequent and watery bowel movements. Can be a symptom of infection or food poisoning or colitis or a gastrointestinal tumor.
diarrhea, diarrhoea, looseness, looseness of the bowels