अर्थ : दंशक जातीतील एक स्वेदज कीटक.
उदाहरण :
ढेकूण आपल्या लहानश्या सोंडेने माणसाचे रक्त पितो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Bug of temperate regions that infests especially beds and feeds on human blood.
bed bug, bedbug, chinch, cimex lectularius