अर्थ : घोड्याते खोगीर आवळण्याचा चामड्याचा पट्टा.
उदाहरण :
घोडेस्वाराने तंग कसला.
पर्यायवाची : कसणी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सैल नसलेले.
उदाहरण :
आजकाल तंग कपडे घालण्याची टूम आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : तणावयुक्त.
उदाहरण :
दंगलीमुळे अजूनही इथले वातावरण तंग आहे