अर्थ : विडी,सिगारेट इत्यादींत भरून ओढण्यासाठी वापरला जाणारा तंबाखूच्या पानांचा चुरा.
उदाहरण :
तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होऊ शकतो
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याची पाने मादक पदार्थ म्हणून वापरली जातात तो वनस्पतिविशेष.
उदाहरण :
पोर्तुगिजांनी तंबाखू सतराव्या शतकात भारतात आणली
अन्य भाषाओं में अनुवाद :