सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्याचे वागणे वा कृती यांमुळे त्रास झाल्याविषयी त्याच्याकडे वा संबंधितांकडे केलेले निवेदन.
उदाहरण : त्याने आपली तक्रार राजाला संगितली
पर्यायवाची : कागाळी, गार्हाणे, तक्रार
अर्थ : ज्यात तक्रार आहे असा.
उदाहरण : त्याने राष्ट्रपतीला एक तक्रार पत्र लिहिले.
पर्यायवाची : तक्रार
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
शिकायत भरा या शिकायत से युक्त।
Expressing pain or dissatisfaction of resentment.
इंस्टॉल करें