अर्थ : ज्यात तक्रार आहे असा.
उदाहरण :
त्याने राष्ट्रपतीला एक तक्रार पत्र लिहिले.
पर्यायवाची : तकरार
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्याचे वागणे वा कृती यांमुळे त्रास झाल्याविषयी त्याच्याकडे वा संबंधितांकडे केलेले निवेदन.
उदाहरण :
त्याने आपली तक्रार राजाला संगितली
पर्यायवाची : कागाळी, गार्हाणे, तकरार
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी के व्यवहार,कार्य आदि से दुखी होकर उससे या उसके किसी संबंधित से उत्पन्न दुख कहने की क्रिया।
उसकी झूठी शिकायत से मुझे डाँट खानी पड़ी।अर्थ : न्यायासाठी केलेली प्रार्थना.
उदाहरण :
पोलिसांनी गरीब रामनाथाची तक्रार ऐकली नाही.
पर्यायवाची : अपराधनिवेदन, फिर्याद
अन्य भाषाओं में अनुवाद :