अर्थ : दणकट शरीराचा.
उदाहरण :
एका हडकुळ्या मुलाने धट्ट्याकट्ट्या मुलाला चांगलेच बदडले.
पर्यायवाची : धट्टाकट्टा, धष्टपुष्ट, पुष्ट
अन्य भाषाओं में अनुवाद :
मजबूत शरीर वाला।
एक दुबले-पतले पहलवान ने एक तगड़े पहलवान को धूल चटा दी।अर्थ : एखाद्याच्या दृष्टीने दुसर्यापेक्षा अधिक प्रबळ किंवा सशक्त.
उदाहरण :
विपक्षाचे जोरदार उत्तर ऐकून ते गप्प झाले.
दोन्ही चित्रपटांमध्ये तगडी टक्कर चालू आहे.
पर्यायवाची : जोरदार
अन्य भाषाओं में अनुवाद :