अर्थ : एखादे काम इत्यादीत निपूण करणे.
उदाहरण :
अत्यधिक मेहनतीनंतर रामने स्वतःला ह्या कामात कुशल केले.
पर्यायवाची : कुशल करणे, जाणकार करणे, तरबेज करणे, निपुण करणे, निष्णात करणे, पटाईत करणे, पारंगत करणे, प्रवीण करणे, हुशार करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* किसी काम आदि में निपुण करना या बनाना।
अत्यधिक मेहनत के बाद राम ने अपने आप को इस काम में निपुण बनाया।