अर्थ : किल्ला, गाव इत्यादींच्या सभोवताली रक्षणार्थ बांधलेली मजबूत भिंत.
उदाहरण :
औरंगजेबाने औरंगाबाद शहराभोवती भक्कम तट उभारला
पर्यायवाची : कुसू, कोट, तटबंदी, प्राकार
अन्य भाषाओं में अनुवाद :
A masonry fence (as around an estate or garden).
The wall followed the road.अर्थ : एखाद्या समूहात समाजात पडलेले गट.
उदाहरण :
ह्या प्रकरणामुळे आमच्या गावात दोन तट पडले
पर्यायवाची : फळी