अर्थ : तटस्थ राहण्याची अवस्था.
उदाहरण :
मुलाखत घेणार्यांकडून तटस्थपणाची अपेक्षा केली जाते.
पर्यायवाची : तटस्थपणा, त्रयस्थपणा, निष्पक्षपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
निरपेक्ष होने की अवस्था या भाव।
साक्षात्कार लेने वालों से निरपेक्षता की अपेक्षा की जाती है।