अर्थ : तत्त्वज्ञानशास्त्रातील तज्ञ.
उदाहरण :
हे तत्त्वज्ञ बाह्य जगाच्या सत्यत्त्वाबद्दल संशयच प्रकट करतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
तत्व या यथार्थता को जाननेवाला व्यक्ति।
इस सभा में बड़े-बड़े तत्ववेत्ताओं ने हिस्सा लिया।A specialist in philosophy.
philosopherअर्थ : तत्त्वज्ञानशास्त्रातील तज्ञ असलेला.
उदाहरण :
तत्त्वज्ञ अरस्तू हे एक राजनीतिज्ञदेखील होते.
पर्यायवाची : तत्त्वज्ञानी
अन्य भाषाओं में अनुवाद :