अर्थ : शुद्ध आचरणाचा सात्त्विक व धार्मिक माणूस.
उदाहरण :
भारतात अनेक ऋषी होऊन गेले
अन्य भाषाओं में अनुवाद :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sageअर्थ : तपश्चर्या करणारी व्यक्ती.
उदाहरण :
विश्वामित्र फार मोठे तपस्वी होते
अन्य भाषाओं में अनुवाद :