अर्थ : पिकून तयार झाले आहे असा.
उदाहरण :
झाडाची फांदी हलवताच सगळी पिकलेली फळे खाली पडली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादे कार्य करण्यास सज्ज असा.
उदाहरण :
तो बाहेर हिंडायला तयार असतो.
आपला देश समृद्ध व्हावा म्हणून सर्वांनी कटिबद्ध व्हायला हवे.
पर्यायवाची : कटिबद्ध, तत्पर, तय्यार, सज्ज
अन्य भाषाओं में अनुवाद :
Completely prepared or in condition for immediate action or use or progress.
Get ready.अर्थ : ज्याचा काही एक अंश करायचा राहिला नाही असा.
उदाहरण :
जेवण तयार आहे.
येथे तयार कपडे मिळतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Completely prepared or in condition for immediate action or use or progress.
Get ready.