सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पाण्यात न बुडता केवळ पृष्ठभागावर राहणे.
उदाहरण : पाण्यापेक्षा हलकी वस्तू पाण्यावर तरंगते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
पानी की सतह के ऊपर होना या तैरना।
अर्थ : पाण्याच्या पृष्ठभागावर येणे.
उदाहरण : पुरात बुडून मेलेल्या लोकांचे शव पाण्यावर तरंगत होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पानी के ऊपर आना।
Come to the surface.
अर्थ : पोहण्याची क्रिया.
उदाहरण : मुले नदीत पोहण्याचा आनंद घेत आहेत.
पर्यायवाची : तरणे, तिरणे, पेवणे, पोहणे
जल की सतह पर तैरने की क्रिया।
The act of swimming.
इंस्टॉल करें