अर्थ : तरल किंवा द्रवीभूत होण्याची अवस्था अथवा भाव.
उदाहरण :
पाण्याची तरलता हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
पर्यायवाची : तरलता
अन्य भाषाओं में अनुवाद :
The property of flowing easily.
Adding lead makes the alloy easier to cast because the melting point is reduced and the fluidity is increased.