अर्थ : एखादी गोष्ट, व्यक्ती इत्यादीची कमतरता भासवणे किंवा निर्माम करून देणे.
उदाहरण :
निवडणुकीच्या वेळेला नेते आश्वासने देतात आणि नंतर तरसावतात.
पर्यायवाची : त्रासवणे, व्याकूळ करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी पदार्थ के अभाव का दुख देना।
चुनाव के समय नेता वादे करते हैं और चुनाव जीतने के बाद तरसाते हैं।