अर्थ : एखाद्या गोष्टीत पूर्णपणे गुंग होण्याची अवस्था.
उदाहरण :
लहानपणापासून संगीतात त्याची तल्लीनता पाहून आम्ही दंग झालो
पर्यायवाची : एकतानता, एकाग्रता, तद्रुपता, तन्मयता, तादात्म्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
तल्लीन होने की अवस्था या भाव।
दिवाकर तल्लीनता से अपने काम में लगा हुआ था।अर्थ : एकाग्र असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
सरिता प्रत्येक काम एकाग्रतेने करते.
पर्यायवाची : एकाग्रता
अन्य भाषाओं में अनुवाद :
ध्यान से पूर्ण या भरे होने की अवस्था या भाव।
सरिता प्रत्येक काम ध्यानपूर्णता के साथ करती है।