अर्थ : पोळ्या इत्यादी भाजण्याचे लोखंड वा मातीचे वर्तुळाकार,पसरट भांडे.
उदाहरण :
तव्यावरची भाकरी करपली
अन्य भाषाओं में अनुवाद :
Cooking utensil consisting of a flat heated surface (as on top of a stove) on which food is cooked.
griddleअर्थ : एक भारतीय नदी.
उदाहरण :
मध्यप्रदेशच्या होशंगाबाद जिल्ह्यात तवा नदी तसेच नर्मदेचे मिलन होते.
पर्यायवाची : तवा नदी
अन्य भाषाओं में अनुवाद :