अर्थ : तहान लागलेली व्यक्ती.
उदाहरण :
तहानलेल्याला पाणी पाजणे हे पूण्य कर्म असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याला तहान लागली आहे असा.
उदाहरण :
तहानलेल्या कावळ्याने माठात खडे टाकले.
अन्य भाषाओं में अनुवाद :