अर्थ : मोहरमच्या वेळी मुसलमान हसन आणि हुसेनच्या थडग्याची जी प्रतिमा मिरवतात ती.
उदाहरण :
मोहरमला गावात ताबुताची मिरवणूक काढतात
पर्यायवाची : ताबूत
अर्थ : मोहरमच्या वेळी मुसलमान हसन आणि हुसेनच्या थडग्याची जी प्रतिमा मिरवतात ती.
उदाहरण :
ताजिया इमाम हुसेनचे प्रतिकात्मक थडगे आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :