सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : बराच वेळ हालचाल न केल्याने शरीराचे अवयव जड होणे.
उदाहरण : रांगेत उभे राहून माझे पाय ताटकळले.
पर्यायवाची : ताटकळणे
अर्थ : शरीराची नाडी, नस इत्यादी ताठ होणे.
उदाहरण : माझी मान आखडली आहे.
पर्यायवाची : आखडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
शरीर की किसी नाड़ी, पेशी आदि का कड़ा होना।
Become stiff or stiffer.
इंस्टॉल करें