सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : काळजी किंवा भीतीमुळे मनावर येणारे दडपण.
उदाहरण : मानसिक ताण वाढल्याने त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेले. ह्या कमाचे मला फार टेंशन आहे.
पर्यायवाची : टेंशन, टेन्शन, तणाव, ताणतणाव
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
भय, चिंता आदि के कारण मस्तिष्क की नसों के तन जाने की क्रिया जिससे विकलता बढ़ जाती है।
(psychology) a state of mental or emotional strain or suspense.
अर्थ : दोर, वस्त्र इत्यादिकास ओढल्यामुळे येणारा ताठपणा.
उदाहरण : कपड्यावर जास्त ताण पडल्यामुळे तो फाटला.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
रस्सी, वस्त्र आदि खींचने से आने वाला खिंचाव।
अर्थ : ओढले वा खेचले जाण्याची क्रिया.
उदाहरण : माझ्या पायात ताण आला आहे.
खिंचने की अवस्था या भाव।
The physical condition of being stretched or strained.
अर्थ : ताणण्याची क्रिया.
उदाहरण : खूप ताण दिल्यामुळे हा दोरखंड तुटला.
पर्यायवाची : ताणणे
तनने की क्रिया या भाव।
तानने की क्रिया या भाव।
The action of stretching something tight.
Lack of movement or room for movement.
इंस्टॉल करें