सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.
उदाहरण : माझे वडील गावी गेले आहेत
पर्यायवाची : जनक, तीर्थरूप, पिता, बाप, बाबा, वडील
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जन्म देने वाला पुरुष।
A male parent (also used as a term of address to your father).
अर्थ : मेंढी, बकरी इत्यादी प्राण्यांच्या आतड्याची केलेली बारीक दोरी.
उदाहरण : कापूस पिंजण्याच्या कमानीला तात बांधतात.
अर्थ : जनावरांच्या आतड्यांपासून बनविलेला चिवट व बळकट धागा.
उदाहरण : तात खूप मजबूत असतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
पशुओं की नसों, अँतड़ियों या चमड़े से बनी हुई डोरी।
इंस्टॉल करें