सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : संगीतातील रागाचा आकार.
उदाहरण : प्रत्येक गायकाच्या आलापाची पद्धत वेगळी असते
पर्यायवाची : आलाप, आलापी, लकेर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
संगीत में स्वरों का विस्तारपूर्वक साधन।
अर्थ : संगीतातील एक स्वरे उच्चारण्याचा एक प्रकार.
उदाहरण : जरा रंग भरल्यावर ते आलाप आणि ताना घेऊ लागले.
संगीत में स्वरों का कलापूर्ण विस्तार।
इंस्टॉल करें