अर्थ : आईच्या दुधावर अवलंबून असणारे लहान मूल.
उदाहरण :
शीला आपल्या तान्हुल्याला झोपवत आहे.
पर्यायवाची : तान्हुला, तान्हे मूल
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह छोटा बच्चा जो अभी अपनी माँ का दूध पीकर रहता हो।
शीला अपने दूधपीते को रोता हुआ छोड़ दी है।अर्थ : फारच लहान असल्याने उपजीविकेसाठी केवळ दुधावर अवलंबून असलेला.
उदाहरण :
तिच्या कुशीत एक तान्हे मूल होते.
पर्यायवाची : तान्हुला