अर्थ : जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती.
उदाहरण :
मुलांचे संगोपन नीट व्हावे म्हणून तिला खूप दुःखे सोसावी लागली
पर्यायवाची : कष्ट, खस्ता, तसदी, त्रास, दुःख, पीडा, विषाद
अन्य भाषाओं में अनुवाद :
मन की वह अप्रिय और कष्ट देने वाली अवस्था या बात जिससे छुटकारा पाने की स्वाभाविक प्रवृत्ति होती है।
दुख में ही प्रभु की याद आती है।अर्थ : तापमानातील फरकावरून जाणवणारा उर्जेचा एक प्रकार.
उदाहरण :
घर्षणाने उष्णता निर्माण होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :