सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्यात उष्णता आहे असा.
उदाहरण : वज्रेश्वरीला उष्ण पाण्याची कुंडे आहेत
पर्यायवाची : उष्ण, उष्म, ऊन, गरम, तप्त
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसमें उष्णता हो।
अर्थ : तापलेल्या स्थितीत असलेला.
उदाहरण : गरम तव्यावरच पोळी भाजायला हवी.
पर्यायवाची : गरम, तप्त
अर्थ : जो तापवला आहे किंवा तापला गेला आहे असा.
उदाहरण : तापलेल्या भांड्याला हात लावताच चटका बसला.
पर्यायवाची : तप्त, तापवलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसे तपाया गया हो या तपा हुआ।
Made warm or hot (`het' is a dialectal variant of `heated').
इंस्टॉल करें