अर्थ : एखाद्याला त्याच्या इच्छेविरुद्ध ताब्यात घेणे.
उदाहरण :
अतिरेक्यांनी दोन पर्यटकांना कैद केले
पर्यायवाची : अटक करणे, कैद करणे, बंदी करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
पुलिस का अपराधी को पकड़ना।
पुलिस ने कल दो आतंकवदियों को गिरफ्तार किया।अर्थ : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
उदाहरण :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
पर्यायवाची : अधिकाराखाली घेणे, घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, मिळविणे