अर्थ : अभिनय करणारी व्यक्ती.
उदाहरण :
अमिताभ बच्चन एक प्रसिद्ध नट आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बालीची बायको.
उदाहरण :
अंगद हा बाली व ताराचा मुलगा होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : बृहस्पतीची बायको.
उदाहरण :
पुराणानुसार एकदा चंद्राने तारेचे अपहरण केले होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : (खगोलशास्त्र) स्वयंप्रकाशी असा खगोलीय पिंड.
उदाहरण :
सूर्य एक तारा आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
(astronomy) a celestial body of hot gases that radiates energy derived from thermonuclear reactions in the interior.
starअर्थ : चित्रपट, दूरदर्शनवरील कार्यक्रम आणि उपहारगृह ह्यांच्या वर्गीकरणासाठी समीक्षकांनी वापरलेला प्रतीक.
उदाहरण :
उपहारगृहांच्या वर्गीकरणात प्रामुख्याने एक ते पाच तार्यांचा वापर करतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :