अर्थ : विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे.
उदाहरण :
तिने मला या कामासाठी प्रशिक्षित केले
पर्यायवाची : प्रशिक्षित करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
विशेष रूप से सिखाकर तैयार करना।
इस कुत्ते को पुलिस द्वारा प्रशिक्षित किया गया है।अर्थ : *एखाद्या विशिष्ट कामासाठी तयारी करून घेणे.
उदाहरण :
लहानपणापासून त्याला सैन्यात जाण्यासाठी तयार केले