अर्थ : भारताचा राष्ट्रध्वज.
उदाहरण :
भारतीय जवानांनी शत्रूचे ठाणे जिंकून तिरंगा फडकवला
पर्यायवाची : तिरंगी झेंडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत की राष्ट्रपताका।
भारतीय संसद पर तिरंगा लहरा रहा है।अर्थ : तीन रंगाचा किंवा ज्यात तीन रंग आहे असा.
उदाहरण :
भारताचा ध्वज तिरंगा आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having or involving three colors.
Trichromatic vision.