अर्थ : धनुष्य वापरण्याची विद्या.
उदाहरण :
तो धनुर्विद्या शिकला आहे
पर्यायवाची : धनुर्विद्या
अन्य भाषाओं में अनुवाद :
धनुष चलाने की कला।
अर्जुन धनुर्विद्या में निपुर्ण थे।The sport of shooting arrows with a bow.
archeryअर्थ : धनुष्य आणि बाणाच्या साहाय्याने दिलेल्या लक्ष्याला एका विशिष्ट अंतरावरून वेधण्याचा खेळ.
उदाहरण :
तिरंदाजीत त्याने पहिला क्रमांक पटकावला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
धनुष चलाने का खेल।
तीरंदाजी में उसने पहला क्रमांक प्राप्त किया।The sport of shooting arrows with a bow.
archery