सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : साधू लोक पाणी ठेवण्यासाठी वापरतात ते दुध्या भोपळा पोकळ करून सुकवून त्याचे केलेले भांडे.
उदाहरण : साधू महाराजांनी आपल्या तुंब्यातले पाणी तहानेल्या वाटसरूला दिले
पर्यायवाची : तुंबा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कद्दू को खोखला करके बनाया हुआ वह पात्र जो साधु जल पीने के लिए अपने पास रखते हैं।
An object used as a container (especially for liquids).
अर्थ : शरीरातील दूषित रक्त काढून टाकण्यासाठी वापरतात ते नळीसारखे यंत्र.
उदाहरण : त्याच्या गळवाला तुंबडी लावावी लागेल.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
सींग की वह नली जिससे जर्राह शरीर का दूषित रक्त या मवाद चूसकर निकालते हैं।
इंस्टॉल करें