अर्थ : भाजी बनवण्यासाठी वापरले जाणारे एका वेलीचे फळ.
उदाहरण :
आमची आई दुध्या भोपळ्याची भाजी फार छान करते
पर्यायवाची : दुधिया, दुधी, दुधी भोपळा, दुध्या भोपळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्यातून आंसाची टोके बाहेर पडतात तो चाकाचा मध्य.
उदाहरण :
बैलगाडीचा लाकडी तुंबा मोडला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The central part of a car wheel (or fan or propeller etc) through which the shaft or axle passes.
hub