सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : फळ इत्यादींचा कापलेला तुकडा.
उदाहरण : आईने पेरूच्या चार फोडी केल्या
पर्यायवाची : काप, खाप, छकल, फाक, फोड
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
फल आदि का काटा या चीरा हुआ टुकड़ा।
A thin flat piece cut off of some object.
अर्थ : धातू, लाकूड, कापड, कागद इत्यादींमधून कापून निघालेला भाग.
उदाहरण : कापडाचे तुकडे गोळा करून त्याने गोधडी केली.
धातु, लकड़ी, कपड़े, काग़ज़ आदि में से कटकर निकला हुआ पतला टुकड़ा।
A small piece of cloth or paper.
अर्थ : कोणत्याही वस्तूचा घन स्वरूपातील तुकडा.
उदाहरण : हे मंदिर दगडाच्या मोठमोठ्या तुकड्यांनी बनले आहे.
पर्यायवाची : खंड
किसी भी वस्तु का ठोस टुकड़ा।
A solid piece of something (usually having flat rectangular sides).
इंस्टॉल करें