अर्थ : तुकडे पडणे.
उदाहरण :
हातातून निसटल्याने मूर्ती तुटली
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी वस्तु के टुकड़े होना।
काँच की कटोरी हाथ से छूटते ही टूट गई।Go to pieces.
The lawn mower finally broke.अर्थ : संबंध संपुष्टात येणे.
उदाहरण :
ह्या प्रकरणामुळे त्यांची बर्याच वर्षांची मैत्री तुटली.
ह्या प्रकरणामुळे तिचे लग्न मोडले.
पर्यायवाची : मोडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पृथक वा वेगळे होणे.
उदाहरण :
त्याचा एक दात पडला.
तिचा दात मुळापासून तुटला.
पर्यायवाची : पडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Become separated into pieces or fragments.
The figurine broke.अर्थ : एखाद्या वस्तूचे अस्तित्व नाहीसे होणे.
उदाहरण :
गावातले जुने घर तुटले.
पर्यायवाची : मोडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी चलते हुए कार्य या व्यवहार का इस प्रकार अंत या समाप्त हो जाना कि उसकी सब क्रियाएँ बिलकुल बन्द हो जायँ।
गाँव का पुराना स्कूल बंद हो गया है।अर्थ : तुटण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरण :
तिच्या हातून मूर्ती तुटल्याने ती घाबरून गेली.
अन्य भाषाओं में अनुवाद :