सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एका बाजूने रुंद तर दुसर्या बाजूने निमुळत्या तोंडाचे, अर्धवर्तुळाखार, फुंकून वाजवण्याचे एक वाद्य.
उदाहरण : बैलगाड्यांच्या शर्यतीपूर्वी तुतारजीने तुतारी फुंकली
पर्यायवाची : शिंग
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
फूँककर बजाया जाने वाला एक प्रकार का लम्बा बाजा।
A brass musical instrument with a brilliant tone. Has a narrow tube and a flared bell and is played by means of valves.
अर्थ : शिंगाच्या आकाराचे तोंडाने वाजविण्याचे एक वाद्य.
उदाहरण : शिंगे वाजविल्याचा आवाज दूरवर ऐकू जातो.
पर्यायवाची : कर्णा, शिंग
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
तुरही की तरह का एक बड़ा बाजा।
इंस्टॉल करें