अर्थ : भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर.
उदाहरण :
तुला तुमकूरला का जायचे आहे?
पर्यायवाची : तुमकूर शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भारताच्या कर्नाटक राज्यातील एक जिल्हा.
उदाहरण :
तुमकूर जिल्ह्याचे मुख्यालय तुमकूर येथे आहे.
पर्यायवाची : तुमकूर जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory