अर्थ : वार्याने उडणारे पाण्याचे बारीक कण.
उदाहरण :
धबधब्याच्या शेजारून जाताना आमच्यावर तुषार उडत होते
अर्थ : पाण्याचा थेंब.
उदाहरण :
पानावर पसरलेले जलकण सूर्यप्रकाशात मोत्यासारखे चमकत होते.
पर्यायवाची : जलकण
अन्य भाषाओं में अनुवाद :