अर्थ : तेजाने युक्त असा.
उदाहरण :
तपश्चर्येमुळे त्याचा चेहरा तेजस्वी दिसू लागला
पर्यायवाची : उज्ज्वल, उज्ज्वलित, तेजस, तेजस्वी, तेजोमय, दीप्तिमान, देदीप्यमान, प्रकाशमान
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो तेज से भरा हुआ या मंडित हो।
संत का ललाट तेजोमंडित है।अर्थ : ज्यात तेज आहे असा.
उदाहरण :
ती डॉक्टर म्हणाली की तुमची मुलगी खूप तेजस्वी होईल.
अन्य भाषाओं में अनुवाद :