सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : परवानंतरचा दिवस वा आजच्या दिवसानंतर येणारा तिसरा दिवस.
उदाहरण : तेरवापासून माझ्या घरी पूजा सुरू होणार आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
परसों के बाद का दिन या आज से आनेवाला तीसरा दिन।
अर्थ : आजच्या दिवसच्या आधी गेलेला तिसरा दिवस.
उदाहरण : ते लोक तेरवापासून घरी नाही.
गत परसों से पहले का दिन या आज से पहले का तीसरा दिन।
अर्थ : आजच्या दिवसानंतर येणार्या तिसर्या दिवशी.
उदाहरण : तेरवा मी फिरायला जाईन.
परसों के बाद के दिन से या आज से आनेवाला तीसरे दिन से।
अर्थ : आजपासून मागच्या तिसर्या दिवशी.
उदाहरण : ते लोक तेरवा आले होते.
आज से व्यतीत तीसरे दिन से या को।
इंस्टॉल करें