सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दहा अधिक तीन मिळून होणारी संख्या.
उदाहरण : तेरा चोक किती?
अर्थ : इंग्रजी महिन्यातील तेराव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण : ह्या महिन्याच्या तेराला होळी आहे.
पर्यायवाची : तेरा तारीख
अर्थ : दहा अधिक तीन.
उदाहरण : तो तेरा दिवस मुंबईला होता.
पर्यायवाची : त्रयोदश
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
दस और तीन।
Being one more than twelve.
इंस्टॉल करें