अर्थ : अन्नग्रहण, बोलणे इत्यादी कामे करण्यास उपयोगी पडणारा प्राण्यांच्या शरीरातील एक अवयव.
उदाहरण :
त्याने लाडू उचलून तोंडात घातला.
पर्यायवाची : मुख
अन्य भाषाओं में अनुवाद :
The opening through which food is taken in and vocalizations emerge.
He stuffed his mouth with candy.अर्थ : एखाद्या व्यक्तीच्या चेहर्यावर प्रकट होणारे भाव.
उदाहरण :
तुझा चेहराच सांगत आहे की तुम्ही रागात आहात.
पर्यायवाची : चेहरा, चेहर्यावरील भाव
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी व्यक्ति के चेहरे से प्रकट होने वाला भाव।
आपकी शक्ल बता रही है कि आप गुस्से में हैं।The feelings expressed on a person's face.
A sad expression.अर्थ : एखाद्या वस्तूचा समोरील दर्शनी भाग.
उदाहरण :
संगणकाचे तोंड माझाकडे फिरव.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The striking or working surface of an implement.
faceअर्थ : पदार्थ जेथून आत घालतात तो लोटी, बाटली इत्यादिकांचा वरचा भाग.
उदाहरण :
ह्या बाटलीचे तोंड फार निमुळते आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
An opening that resembles a mouth (as of a cave or a gorge).
He rode into the mouth of the canyon.अर्थ : चेहर्याच्या बाहेरील तोंडाचा भाग ज्यात वरच्या व खालच्या ओठांचादेखील समावेश आहे.
उदाहरण :
त्याने बडबड करणार्या माणसाच्या तोंडात मारले.
शिक्षकांनी तोंडावर बोट ठेवताच वर्गात शांतता पसरली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The externally visible part of the oral cavity on the face and the system of organs surrounding the opening.
She wiped lipstick from her mouth.अर्थ : हनुवटीपासून डोक्यापर्यंतचा दर्शनी भाग.
उदाहरण :
आजारपणात त्याचा चेहरा साफ उतरला.
पर्यायवाची : चर्या, चेहरा, मुख, मुखमंडल, मुखमंडळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
The front of the human head from the forehead to the chin and ear to ear.
He washed his face.