अर्थ : तोंडपुजेपणा करणारी व्यक्ती.
उदाहरण :
अनेक मोठ्या माणसांच्या भोवताली काही स्तुतिपाठक आढळतात.
पर्यायवाची : स्तुतिपाठक
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : खुशामत करणारा.
उदाहरण :
खुशामदी व्यक्तीपासून नेहमी दूर रहावे
पर्यायवाची : खुशमस्कर्या, खुशामती, खुशामदी, स्तुतिपाठक
अन्य भाषाओं में अनुवाद :
Attempting to win favor from influential people by flattery.
bootlicking, fawning, obsequious, sycophantic, toadyish