अर्थ : तोंडली ह्या वेलीपासून मिळणारे फळ.
उदाहरण :
शीला तोंडलीची भाजी करत आहे.
पर्यायवाची : तोंडले
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार की लता से प्राप्त परवल के आकार का फल जिसकी सब्जी बनाई जाती है।
शीला कुंदरू की सब्जी बना रही है।अर्थ : एक वेल.
उदाहरण :
तोंडलीला हिरव्या रंगाची फळे येतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :