अर्थ : झारी इत्यादीकास पाण्याची बारीक धार पडावी म्हणून लावलेली नळी.
उदाहरण :
तोटी खराब झाल्यामुळे पाणी वाहत होते
अन्य भाषाओं में अनुवाद :
An opening that allows the passage of liquids or grain.
spoutअर्थ : तलवारीच्या मुठीच्या खाली जोडलेला टोकदार भाग.
उदाहरण :
तलवारीच्या तोटीने वार केला.